March 10, 2026

Rahul Dolare

पुणे, ३०/०७/२०२३: डांबर असले्लया ड्रममध्ये अडकलेल्या दाेन श्वानांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. काेंढवा भागातील एका साेसायटीच्या आवारात ही घटना...

मुंबई दि. २८ जुलै २०२३: विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार...

पुणे, दि. ३०/०७/२०२३: पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी जंगलात रेकी करण्यासाठी वापरलेला ड्रोन राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागला आहे....

पुणे, ३०/०७/२०२३: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने स्वारगेट भागात मंगळवारी (१ ऑगस्ट) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

पुणे, ३१/०७/२०२३: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे पत्रकार संघास भेट देऊन, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी...

पुणे, 30 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य 11...

पुणे, 29 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य 11...

पुणे, दि.२९/०७/२०२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल...

पुणे, २९/०७/२०२३: हडपसर भागात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ६० लाख रुपयांची अफू जप्त...

पुणे, २९ जुलै २०२३ : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील धरणांमध्ये २१.६२ टीएमसी पाणीसाठा जमा झाल्यामुळे शहरात लागू असलेली...