पुणे, दि. २२/०५/२०२३: आर्थिक नैराश्यातून एकाच कुटूंबातील तिघांनी विषारी औषध पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एका जेष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना...
Rahul Dolare
पुणे, २३ मे २०२३ : महापालिकेकडून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटल्याने शहरात प्रत्येक गुरूवारी पाणी बंद ठेवण्याचा...
पुणे, 22 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल...
पुणे, 22 मे 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने पुण्यात लवकरच सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव,...
पुणे, दि. २२/०५/२०२३: शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणार्या सराईतांना तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात...
पुणे २१ मे २०२३ - दिएगो ज्युनिअर्स अ आणि दुर्गा एसए संघाने पहिल्या अॅस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पिंपरी...
पुणे, २०/०५/२०२३: लोहगाव येथील एका बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या 44 वर्षीय महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन, तिच्या सोबत गैरवर्तन केल्या...
लोणावळा, २०/०५/२०२३: वडगाव मावळ परिसरातील कान्हे रेल्वे स्थानक परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली....
पुणे दि. २० एप्रिल, २०२३ : भारतीय अभिजात संगीतातील रात्र समयीच्या रागांचे सौंदर्य आणि त्यातील भाव श्रीमंत आशय, सुरेल गायनातून रसिकांसमोर...
पुणे, दिनांक 20 मे 2023 : पहिल्यावहिल्या अस्पायर करंडक 2023 फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल - प्रथम श्रेणी विभागात दिएगो ज्युनियर्स अ...
